श्री दत्त देवस्थान ट्रस्ट ह्या सार्वजनिक न्यासाचे सन २०२३-२६ सालासाठीचे विश्वस्त मंडळ दिनांक ४ जून २०२३ पासून कार्यरत झालेले आहे.
ह्या विश्वस्त मंडळाच्या निवडीची प्रक्रिया सर्वांसाठी खुल्या आणि स्पष्ट पद्धतीने पार पाडण्यात आली. परमपूज्य गुरुदेवांच्या सन २०२३ सालच्या जयंती सोहळ्या पासून निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आणि दिनांक ७ मे २०२३ रोजीच्या त्या काळातील विश्वस्त मंडळाच्या विश्वस्त सभेत पारित झालेल्या ठरावानुसार नवीन विश्वस्त मंडळ दिनांक ४ जून २०२३ ते ३ जून २०२६ ह्या कालावधीसाठी नियुक्त केले गेले.
तसा बदल अहवाल माननीय साहाय्यक धर्मादाय आयुक्त, अहमदनगर ह्यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आला असून चेंज रिपोर्ट क्रमांक ५४९/२२/२०२३ ह्या क्रमांकाने तो नोंदविला गेला आहे आणि त्याची चौकशी पेंडिंग आहे. माहितीसाठी ह्या वेब पेजवर खाली त्याची एक प्रत जोडली आहे.
ट्रस्टचे नाव - श्री दत्त देवस्थान ट्रस्ट (सार्वजनिक न्यास नोंदणी क्रमांक A - ७११, अहमदनगर)
पत्ता -: वेदांतनगर, मनमाड रोड, अहमदनगर, पिन कोड क्रमांक ४१४००३
फोन नंबर - ०२४१-२४२ ४७ ८५
१. श्री अभय मोहन ब्रह्मे, विश्वस्त व चिटणीस
पत्ता -: फ्लॅट क्रमांक ८०३, कुमार मिलेनियम बिल्डिंग, मॉडर्न कॉलनी, शिवतीर्थ नगर कमानी जवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे सिटी, पुणे, महाराष्ट्र , पिन कोड - 411038.
मोबाईल क्रमांक :- 9890030506
२. श्री आदित्य रोहितकुमार संघराजका, विश्वस्त
पत्ता -: ४, डॉक्टर्स कॉलनी, बुरूडगाव रोड, अहमदनगर - ४१४००१.
मोबाईल क्रमांक :- 9822111717
३. श्री मोहन देवराव राणे, विश्वस्त
पत्ता -: श्रीगुरुकृपा, मु. पो. नांदगाव, ता. जिल्हा - पालघर, पिन - ४०१५०१.
मोबाईल क्रमांक -: 9822202988
४. श्री सुरेश पांडुरंग जाधव, विश्वस्त
पत्ता -: ७०५, पंचवटी को.ऑप हौ.सोसायटी,पंचमार्ग, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००६१.
मोबाईल क्रमांक :- 9619845027
५. श्री राजन विठ्ठल गोरे, विश्वस्त
पत्ता -: १८३/१९५ काळी दगड़ी बिल्डिंग ३रा मजला, खोली क्र ६, डॉ. मित्रसेन महिमतुरा मार्ग, ३ रा कुंभारवाडा, मुंबई - ४००००४.
मोबाईल क्रमांक :- 8104149412
६. राजीव शामसुंदर जोशी, विश्वस्त
पत्ता -: B-2 / 7 , शिवतारा गार्डन सोसायटी, न्यू डी. पी. रोड, गणंजय सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८.
मोबाईल क्रमांक :- 8551972076
७. रवींद्रनाथ बळवंत साठये, विश्वस्त
पत्ता -: 9A / 12, पश्चिमा नागरी, सर्व्हे नंबर २१, कोथरूड, पुणे - ४११०५२.
मोबाईल क्रमांक :- 9822252984
८. बाळकृष्ण दामोदर अमृतकर, विश्वस्त
पत्ता -: श्रीनिवास, प्लॉट क्रमांक 50, फायनल प्लॉट नंबर 127, हॉटेल कॅसल च्या मागे, वेदांतनगर, प्रोफेसर कॉलनी रोड, सावेडी, अहमदनगर, ४१४००३.
मोबाईल क्रमांक :- 9422751826
९. श्री मिलिंद गोविंद क्षीरसागर,
(परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या घराण्याचे कायम विश्वस्त, सन १९९९ पासून घराण्याचे विश्वस्त म्हणून कार्यरत)
पत्ता -: श्रीपाद बंगला, प्लॉट नंबर ५१, फायनल प्लॉट नंबर १२७, हॉटेल कॅसलच्या मागे, प्रोफेसर कॉलनी रोड, सावेडी, अहमदनगर - ४१४००३.
मोबाईल क्रमांक :- 9579635004