श्री दत्त देवस्थान ट्रस्ट तर्फे प्रकाशित करण्यात येत असलेली सर्व पुस्तके डिजिटल फाईल्स च्या स्वरूपात डाउनलोड करून घेण्यासाठी टप्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ह्या वेबपेजवर आपल्याला ट्रस्टची सर्व प्रकाशने यथावकाश डाउनलोड करून घेता येतील.
सध्या खालील प्रकाशने डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध करून दिलेली आहेत.